Monday, 15 April 2024

 

करिअरचा सात बारा

यंदाच्या सुट्टीत MS-CIT का करावे याची 12 कारणे

खूप लोकांच्या दृष्टीने MS-CIT म्हणजे कम्प्युटर चा बेसिक कोर्स असाच असतो. किंबहुना ज्या वेळेस संगणक जगासाठी नवीनच होते त्या वेळेस संगणकाचे मूलभूत म्हणजे बेसिक नॉलेज महत्वाचेच होते.

काळानुरूप संगणक सर्वत्र उपलब्ध होऊ लागले. शाळांमध्ये सुध्धा संगणकाचे ज्ञान देण्यात येऊ लागले. अशावेळेस MS-CIT मध्ये सुध्धा आमूलाग्र बदल घडलेत्त. MS-CIT मध्ये भविष्यातील म्हणजे आज पासून 8-10 वर्षांनंतर चे करिअर, संगणक चुकीच्या पद्धतीने कसा वापरू नये अशा शेकडो नवीन पण अत्यावश्यक बाबींना प्राधान्य देण्यात आले. त्या मुळे MS-CIT हा प्रत्येक काळातील, प्रत्येक वयोगटातील सर्व लोकांना अत्यावश्यकच ठरतो.  

यात गफलत अशी होऊ शकते की ज्या पालकांनी त्यांच्या लहानपणी MS-CIT केला असेल, त्याचा त्यांना नक्कीच फायदा झालेला असेल. पण त्यांची ही गैरसमजूत की अजूनही MS-CIT मध्ये तेच शिक्षण असेल, त्यांच्या मुलांना एका अतिशय गरजेच्या, अत्याधुनिक शिक्षणापासून वंचित ठेवू शकते.

थोडक्यात,

तंत्रज्ञानाच्या दुनियेत जे लेटेस्ट हिट,

त्याचेच शिक्षण नेहमी MS-CIT मध्ये फिट....

 जाणून घेऊ यात काय नवीन आहे MS-CIT मध्ये. 

1. आता आपल्या करिअर ची दिशा ठरवणे क्रमप्राप्त आहे. कोणती शाखा निवडायची हे आता जगातील बदलते ट्रेंड्स ठरवणार आहेत. मग ते ट्रेंड्स कुठले ही माहिती फक्त MS-CIT तच.

2. जगात आता खूप सारे सायबर गुन्हे होऊ लागले आहेत. किंबहुना आपल्या स्वतःकडून सुध्धा केवळ अज्ञानापोटी गुन्हा घडू शकतो. मग सायबर गुन्ह्यांपासुन स्वतःला कसे वाचवायचे हे ज्ञान फक्त MS-CIT तच.

3. आता सुट्टी मध्ये मोबाईल, स्क्रीन वापरला जाणारच. चुकीच्या बैठक व्यवस्थेमुळे पाठीचे जीवघेणे आजार जडू शकतात. स्क्रीन हाताळताना योग्य बैठक कुठली या विषयीच्या माहितीचे ज्ञान फक्त MS-CIT तच.

4. विविध परीक्षांचा स्मार्ट पणे कसा करावा याचे ज्ञान फक्त MS-CIT तच.

5. अत्याधुनिक AI आणि ML हे टेक्नॉलॉजी च्या दुनियेत अत्यावश्यक मानले जातात. AIML विषयीचे 10 तासांचे विस्तृत विवेचन फक्त MS-CIT तच.

6. MSOFFICE 2019 सारख्या लेटेस्ट सॉफ्टवेअर वर शास्त्रशुध्द पद्धतीने प्रशिक्षण फक्त MS-CIT तच.

 

7. 200 हून अधिक डिजिटल स्किल्स फक्त MS-CIT तच.

8. आज पर्यंत जवळपास दीड कोटी विद्यार्थ्यांनी त्यांच्या करीअर ची सुरुवात MS-CIT पासून केलेली आहे. यातील लाखो विद्यार्थी आता विविध IT कंपन्यांमध्ये काम करीत आहेत. म्हणजेच IT करिअर ची सुरुवात फक्त MS-CIT तच.

9. सुट्टी त घरी बसून फक्त मोबाईल  अथवा गेम खेळण्यापेक्षा तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण फक्त MS-CIT तच.

10. पुढे कॉलेज मध्ये सर्व बोर्ड चे विद्यार्थी असणार. काही बोर्ड ला संगणकाचा सिलॅबस खूपच advanced असतो. मग आपल्याला हे सर्व ज्ञान मिळणार फक्त MS-CIT तच.

11. सततच्या अभ्यासानंतर एकदम रिकामपण धोकादायक ठरू शकते. मग एका वेगळ्या वातावरणात, आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगणकाचे ज्ञान फक्त MS-CIT तच.

12. खरे करिअर आता सुरू होणार. मग त्याची पूर्वतयारी फक्त MS-CIT तच.

दिशा कॉम्प्युटर एज्युकेशन गारगोटी. 9422421334

शाखा. 1) सावर्डेकर  कॉम्प्लेक्स, सरिता बजेट बाजार जवळ. पाटगाव रोड गारगोटी. Google Map Add.

https://maps.app.goo.gl/rk1WTsVYBag8TjF49

2) गणेश भवन जवळ. ओम बाजारच्यावर गडहिंग्लज रोड गारगोटी. Google Map link

https://maps.app.goo.gl/hYcknS5TBx37ant26

  

कोडिंग काय असते आणि ते माझ्या पाल्याने का करावे याची 7 कारणे

आजकालच्या युगात कोडींग हा परवलीचा शब्द होऊ घातला आहे.

कोडींग म्हणजे संगणकाच्या साहाय्याने विविध कामे करवून घेणे. 

1. BATU, KBCNMU, SPPU सारख्या विद्यापीठांमध्ये प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या सिलॅबस मध्ये कोडींग असतेच. त्यात विद्यार्थ्याला कोडींग चे बेसिक ज्ञान अध्यारुत मानले जाते.  अशा वेळेस जर आपल्याला कोडींग येत असेल तर आपला आत्मविश्वास वाढलेला असेल.

 

2. सुट्टी त घरी बसून फक्त मोबाईल  अथवा गेम खेळण्यापेक्षा कोडींग चे प्रशिक्षण घेतले तर वेळेचा सदुपयोगच.

 

3. पुढे कॉलेज मध्ये सर्व बोर्ड चे विद्यार्थी असणार. काही बोर्ड ला संगणकाचा सिलॅबस खूपच advanced असतो. मग आपल्याला त्या विद्यार्थ्यांशी बरोबरी करायची असेल तर त्यासाठी योग्य वेळेस कोडींग करणे अत्यावश्यकच.

 

4. या पुढे आपला पाल्य पुणे अथवा इतर शहरात शिकायला जाण्याची शक्यता आहे. मोठ्या शहरात, नवीन ठिकाणी, खूप जास्त प्रवास करून, बहुमूल्य असा अभ्यासाचा वेळ घालवून नंतर कोडिंग शिकण्यापेक्षा आता सुट्टीतच कोडींग शिकणे कधीही उत्तमच.

 

5. IT क्षेत्रात झपाट्याने बदल होत असतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निग साठी पाया म्हणजे C, Python programming आताच करणे नक्कीच फायद्याचे ठरू शकते.

 

6. मोबाईल ॲप डेव्हलपमेंट, IoT सारखे कोर्स आपल्यात आवड निर्माण करू शकतात आणि त्या नुसार आपण करीअर ची निवड करू शकतो.

 

7. आपल्या गावातच, एकच छताखाली कोडिग देखील शिकणे हे आर्थिक आणि मानसिक दृष्टीने देखील फायद्याचेच ठरते.

Sunday, 11 March 2018

Contact Us

DISHA COMPUTER GARGOTI

NEAR SHRI MOUNI VIDHYPEETH

YARNALE GALLI ,PATGAON ROAD

(02324-221240) 9422421334 / 9922421334 / 8177911900

Email ID- 33210115@mkcl.org

MAP

ABOUT ME



SADANAND DATTATRAY BHOSLE

सदानंद दत्तात्रय भोसले 

9422421334 / 9922421334

DOB - 21/11/1977

EDUCATION - B.COM

शिकवण्याचा अनुभव - 18 वर्ष

Email ID - disha212177@gmail.com , 33210115@mkcl.org

Facebook ID - https://www.facebook.com/?ref=tn_tnmn

TECHNICAL EDUCATION - 

COMPUTER HARDWARE NETWORKING ,MSCIT, TALLY ERP, D.T.P




Disha Computer Education


COMPUTERS & EDUCATION 
Computers & Education aims to increase knowledge
 and understanding of ways in which digital technology 
can enhance education, through the publication of high 
quality research, which extends theory and practice.